लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

तामिळनाडूच्या भामट्यांकडून जेजुरीतील शेकडो नागरिकांना लाखोंचा गंडा - Marathi News | Hundreds of thousands of Jezuri citizens from Tamil Nadu bastis | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तामिळनाडूच्या भामट्यांकडून जेजुरीतील शेकडो नागरिकांना लाखोंचा गंडा

जेजुरी : येथे ‘उतायन होम नीड्स’च्या नावाखाली निम्म्या किमतीवर घरगुती वापर व चैनीच्या वस्तू देण्याचे आमिष दाखवून जेजुरीकरांना ८ ते १० लाख रुपयांना गंडा घालून तमिळनाडूचे भामटे पसार झाले. ...

बँक दरोड्याचे मालेगाव कनेक्शन, सोनारांना विकलेला ऐवज जप्त करण्याचे आव्हान - Marathi News | Challenges of bank dock's Malegaon connection and gold-seized cash | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बँक दरोड्याचे मालेगाव कनेक्शन, सोनारांना विकलेला ऐवज जप्त करण्याचे आव्हान

नवी मुंबई : बडोदा बँक लुटीच्या प्रकरणात मालेगाव कनेक्शन असल्याचे तपासात समोर आले आहे. ...

वाशी दरोड्यातील मुख्य आरोपी महिलेचा कॉन्स्टेबल पती अटकेत - Marathi News | The constable's husband is the main accused in the Vashi dock | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाशी दरोड्यातील मुख्य आरोपी महिलेचा कॉन्स्टेबल पती अटकेत

वाशी येथील व्यापा-याच्या घरात शिरून घातलेल्या सव्वादोन कोटी रूपयांच्या दरोडाप्रकरणी अटक असलेली मुख्य आरोपी अनिता म्हसाने हिचा पती मुकुंद म्हसने याला खारघर पोलिसांनी अटक केली ...

नवी मुंबई बँक दरोड्यातील चार संशयित ताब्यात, सीसीटीव्हीमुळे आरोपी सापडले - Marathi News |  Four suspects in Navi Mumbai Bank Dock, found guilty by CCTV | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई बँक दरोड्यातील चार संशयित ताब्यात, सीसीटीव्हीमुळे आरोपी सापडले

जुईनगर येथील बँक आॅफ बडोदा दरोडाप्रकरणी चार संशयितांना पोलिसांनी पकडले आहे. दरोड्यासाठी वापरलेली दोन वाहनेही जप्त केली आहेत. ...

बडोदा बँकेसमोर सेनेचे चार तास आंदोलन, बडोदा बँकेने स्वीकारली लॉकरची जबाबदारी - Marathi News |  Four hours of Sene's movement in front of Baroda Bank, Baroda bank has accepted the locker's responsibility | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बडोदा बँकेसमोर सेनेचे चार तास आंदोलन, बडोदा बँकेने स्वीकारली लॉकरची जबाबदारी

जुईनगर येथील बडोदा बँकेतील दरोड्यानंतर लॉकरची जबाबदारी बँकेची नसल्याचे बँकेच्या अधिकाºयांकडून सांगण्यात आले होते. ...

बँक दरोडा प्रकरण : रात्रीच्या वेळी गोणीतून काढायचे माती, भुयार खोदताना डेब्रिज टाकले नाल्यात - Marathi News |  Bank robbery case: Dirt to be taken from the night at night, Deborah casted Nalat while digging the bay | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बँक दरोडा प्रकरण : रात्रीच्या वेळी गोणीतून काढायचे माती, भुयार खोदताना डेब्रिज टाकले नाल्यात

जुईनगर येथील बडोदा बँक लुटण्यासाठी खोदण्यात आलेल्या भुयाराचे डेब्रिज पोलिसांना आढळून आले आहे. रात्रीच्या वेळी बँकेपासून सुमारे दीडशे मीटर अंतरावरील नाल्यालगत ते टाकण्यात आले होते. ...

बँक आॅफ बडोदा दरोडा प्रकरण : सीसीटीव्हीत दिसले तीन दरोडेखोर - Marathi News |  Bank of Baroda Riot Case: Three robbers found in CCTV | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बँक आॅफ बडोदा दरोडा प्रकरण : सीसीटीव्हीत दिसले तीन दरोडेखोर

भुयारी मार्गाद्वारे बँकेत घुसून लॉकरमधील ऐवज लुटणाºया टोळीच्या शोधाकरिता विशेष तपास पथके तयार करण्यात आली आहेत. ...

चिंचवली भागात दोन घरफोड्या, नागरिक भयभीत : २३ हजारांचा ऐवज लंपास - Marathi News |  Two home-born civilians in Chinchwali area are scared: 23 thousand rupees lump | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चिंचवली भागात दोन घरफोड्या, नागरिक भयभीत : २३ हजारांचा ऐवज लंपास

खोपोली शहरातील चिंचवली भागात दोन घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...