लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Robbery, Latest Marathi News

मालकाला चुना लावणाऱ्या मोलकरणीला अटक - Marathi News | Arrested for maid who robbed ornaments and money | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मालकाला चुना लावणाऱ्या मोलकरणीला अटक

सांताक्रुज पोलिसांनी या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करून आरोपी महिलेचा शोध सुरू केला. ...

बीडजवळच्या गोरेवस्तीवर सशस्त्र दरोडा - Marathi News | Armed robbery on a graveyard near Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडजवळच्या गोरेवस्तीवर सशस्त्र दरोडा

शहराजवळील गोरे वस्तीवरील जगताप यांच्या घरावर दरोडा टाकून सदस्यांवर शस्त्राने हल्ला करत ५० हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. ...

महिलेची रोकड आणि मोबाइल जबरीने चोरणा-यास नागरिकांनी रंगेहाथ पकडले - Marathi News | Accused caught by Citizens for stealing a woman's cash and mobile by force | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महिलेची रोकड आणि मोबाइल जबरीने चोरणा-यास नागरिकांनी रंगेहाथ पकडले

मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी एका महिलेची पर्स जबरीने हिसकावून पळ काढल्यानंतर तिने आरडाओरडा करताच प्रसंगावधान राखून नागरिकांनीही त्यांचा पाठलाग केला. त्यांच्यापैकी एकाला नागरिकांनी पकडून त्याची चांगलीच धुलाई केली. त्यानंतर त्याला राबोडी पोलिसांच्या ...

टेम्पोमध्ये ठेवलेल्या रोख रक्कमेवर चोरांचा डल्ला - Marathi News | Thieves' stash on cash placed in the tempo | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :टेम्पोमध्ये ठेवलेल्या रोख रक्कमेवर चोरांचा डल्ला

चोरट्याने टेम्पोच्या उघड्या दरवाज्याच्या काचेवाटे आतमध्ये हात घातला. टेम्पोतील चालकाच्या शीटजवळ ठेवेलेले ९० हजार रोख, ५ गॅ्रम वजनाची अंगठी व कागदपत्रे असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल असलेली बॅग चोरून नेली. ...

राजगुरूनगरच्या सिद्धेश्वर मंदिरात चोरी : चांदीचे कवच लांबवले  - Marathi News | Theft at Siddheshwar Temple in Rajgurunagar: Silver armor stolen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगुरूनगरच्या सिद्धेश्वर मंदिरात चोरी : चांदीचे कवच लांबवले 

राजगुरूनगर येथील सिध्देश्वर मंदिराचे दरवाज्याचे कुलुप तोडुन मंदिरारातील गाभाऱ्या मधील शंकराच्या पिडीवरील १५ किलो चांदीचे कवच अज्ञात चोरट्यांनी लांबविलेल्या चांदीच्या कवचाची किंमत सात लाख वीस हजार आहे. ...

अपंगत्वाचं ढोंग करून लुटले आजीला; घामाच्या दुर्गंधीमुळे पकडले आरोपीला   - Marathi News | Grandmother robbed by pretenting handicapped; Accused got arrested due to sweating odor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अपंगत्वाचं ढोंग करून लुटले आजीला; घामाच्या दुर्गंधीमुळे पकडले आरोपीला  

वृद्ध महिलेसमोरून लंगडत गेलेल्या चोराने वृद्धेच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढला ...

अमेरिकन महिला पर्यटकाला चोरट्याचा दणका; रोकड व मोबाईल पळविला, अज्ञातावर गुन्हा नोंद - Marathi News | American female tourist burglarized; Cash and mobile escaped, crime registered | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अमेरिकन महिला पर्यटकाला चोरट्याचा दणका; रोकड व मोबाईल पळविला, अज्ञातावर गुन्हा नोंद

४ नोव्हेंबर रोजी सकाळी चोरीची ही घटना घडली. ...

वय १९ वर्ष इन मीन आणि दाखल गुन्हे दोनशे तीन  - Marathi News | Age 19 year old boy with registered offenses two hundred three | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वय १९ वर्ष इन मीन आणि दाखल गुन्हे दोनशे तीन 

पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलिसांना गेल्या अनेक वर्षांपासून दरोडे, जबरी चोरी, घरफोडी, वाहनचोरी करुन गुंगारा देऊन धुमाकुळ घालणाऱ्या अट्टल दरोडेखोरास त्याच्या दोन साथीदारासह हडपसर पोलिसांनी जेरबंद केले आहे़. पैतरसिंग उर्फ पवित्रसिंग टाक याचे आता वय १९ वर ...