जिंतूर-परभणी रस्त्याचे रखडलेले काम तत्काळ सुरू करण्यात यावे व पावसाळ्यात होणाऱ्या वाहतुकीच्या त्रासातून प्रवाशांची सुटका करावी, या मागणीसाठी जिंतूर-परभणी रस्ता जनआंदोलन समितीच्या वतीने आंदोलनाची रुपरेषा जाहीर करण्यात आली. ...
वाहतूक शाखेचा कारभार पारदर्शी व्हावा, तसेच दंडाची रक्कम पोलीस खात्यात गेली की, पोलिसांच्या खिशात, याबाबतही संशय व्यक्त केला जातो. यामुळे यात पारदर्शकता आणण्यासाठी गृहविभागाने ई - चालान पध्दती सुरु करण्याचा निर्णय घेतला. ...
विजापूर-गुहागर महामार्गावर कडेगाव तालुक्यातील येवलेवाडी ते शिवणी फाट्यादरम्यान होणाऱ्या टोलनाक्याला नागरिकांचा तीव्र विरोध होत आहे. कोल्हापूरच्या टोल नाक्याच्या प्रश्नाप्रमाणेच हा प्रश्न पेटणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काँग्रेस व शेतकरी कामगा ...
कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाला स्थगिती मिळाल्यामुळे पालिकेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अडचणीत आला आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबत लोकांमध्ये असलेली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाने सुरू केला आहे. ...