गाव तिथे रस्ता असे ब्रीद सार्वजनिक बांधकाम खात्याचे आहे. रेंगेपार गाव वैनगंगा नदीकाठावर वसले आहे. गत १० ते १२ वर्षापासून नदीपात्र झपाट्याने गावाकडे आले आहे. घरे व रस्ता यांचे अंतर केवळ दोन ते तीन फुटावर आले आहे. शासनाने घर पुर्नवसनाची कारवाई केली. पर ...
सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली-भगूर रस्त्यावरून प्रवास करताना रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांसह प्रवाशांनी केली आहे. ...
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सप्टेंबरमध्ये तत्कालीन राज्यमंत्री व विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण व नगरसेवकांनी शहरात ४७२ कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येणाऱ्या जवळपास ३८ रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचे भूमिपूजन केले होते. ...
ड्रायपोर्टचे काम आगामी सहा महिन्यात पूर्ण करण्याच्या दृष्टीने हा दौरा असल्याची माहिती जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली. ...