रविशंकर मार्गाच्या टी-पॉइंटवरील वाहतूक बेटापासून पुढे डीजीपीनगर, विघ्नहरण गणेश मंदिरापर्यंतचे पथदीप बंद असल्यामुळे मागील अनेक महिन्यांपासून रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य कायम आहे ...
शिरूर-शिक्रापूर पुणे हा मार्ग आठपदरी होणार असून यासाठी सव्वादोन हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आल्याची माहिती खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. ...
रायपूर ते चिकलठाणा खु. या रस्त्याची दुरवस्था झाल्याने या मार्गावरील तीन गावातील वाहतूक धोकादायक बनली आहे. २३ वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे तीन गावातील ग्रामस्थांमधून सा.बां. विभागाच्या कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) परिसरातील अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी २ कोटी ७८ लाख ६८ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. त्यामुळे लवकरच घाटीतील रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे. ...
अंगारकी चतुर्थीनिमित्त रविवारी हजारों भाविक राजूर येथे गणपतीच्या दर्शनासाठी जातात. या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी भोकरदन चौफुली येथून राजूर, भोकरदनकडे जाणाऱ्या जड वाहनधारकांनी (एसटी बसेस व भक्तांची वाहने सोडून) आपली वाहने देऊळगाव राजा, जाफराबाद, ...