शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला १२५ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली आहे. महापालिकेतील पदाधिकारी व आयुक्तांनी सहा महिन्यांनंतर १२५ नव्हे तर तब्बल २१२ कोटी ५५ लाख रुपये रकमेच्या ५७ रस्त्यांचा प्रस्ताव अंतिम केला आहे. १३ जून ...
शहरात भुयारी गटार योजनेंतर्गत मलवाहिनी टाकण्याकरिता सिमेंटचे रस्ते फोडण्यात आल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कंत्राटदाराने फोडलेल्या रस्त्याचे पावसाळ्यापूर्वी सिमेंटीकरण करावे, अशा सूचना नगरविकासच्या प्रधान सचिवांनी मुंबई येथे झा ...
मानोरी : नाशिक-औरंगाबाद महामार्गालगत असलेल्या येवला तालुक्यातील पश्चिम भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे. मुखेड फाटा-पिंपळगाव लेप या चार किलोमीटर आणि मुखेड फाटा ते मानोरी बुद्रुक तसेच जळगाव नेऊर ते पाटोदा या रस्त्याची ...
महापालिकेच्या वतीने शहर बससेवा चालवण्यासाठी धावपळ सुरू असताना दुसरीकडे मात्र ठेकदारांच्या प्रतिसादाअभावी ब्रेक लागत आहे. बससेवा चालवण्यासाठी मागवलेल्या निविदांना सोमवारी (दि.३) प्रतिसादच मिळाला नाही. ...
डांबरीकरण झालेला रस्ता केवळ तिसऱ्या दिवशी उखडावा, यावरून झालेल्या कामाचा दर्जा कसा असावा हे स्पष्ट होते. पिंपळगाव-कोलुरा रस्त्याचे हे जिवंत उदाहरण आहे. सुमारे दोन कोटी रुपये खर्चून हा रस्ता तयार करण्यात आला. गुळगुळीत झालेल्या रस्त्यावरून मार्ग काढतान ...