महापालिकेने दीड वर्षानंतर एप्रिल महिन्यापासून शहरात शंभर कोटींच्या सिमेंट रस्त्यांची कामे केली. मात्र, अतिक्रमणे आणि रस्त्यांच्या मध्यवर्ती मोजमापांमुळे अनेक ठिकाणचे काम रखडले आहे. रस्त्याच्या मध्यवर्ती केंद्रबिंदूवरून काही ठिकाणी वाद आहे. काही ठिकाण ...
राज्य शासनाने दिलेल्या १२५ कोटी रुपये अनुदानातून ७९ रस्त्यांची यादी सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला दिली होती. त्यात प्रशासनाने बदल करून ५७ रस्त्यांसाठी २१२ कोटी रुपयांची यादी गुरुवारच्या सभेसमोर ठेवली होती. त्यात सत्ताधाऱ्यांनी बदल केला. २२५ कोटी रुपयांची ...
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअतर्गत मालवण तालुक्यातील आणखी तीन रस्त्यांच्या कामांना शासनाची मंजुरी मिळाली आहे. १३ किलोमीटर लांबीच्या या रस्त्यांसाठी सुमारे १२ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. ...
गंगाखेड रस्त्याची दुरवस्था अजूनही कायम असून, या रस्त्यावरील खड्डे वाहनधारकांना अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत़ त्यामुळे मागील काही वर्षांपासून गंगाखेड रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे़ ...
केळबाई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर बांधलेल्या मोरीची उंची आवश्यकतेपेक्षा जास्त ठेवली आहे. भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास किंवा पावसाळ्यात येथे पाणी तुंबल्यास त्याला सर्वस्वी सत्ताधारी व प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा शिवसेनेचे नगरसेवक गणेश भोगटे ...
रस्ते विकासाचे सशक्त माध्यम आहे. परंतु विकासाच्या नावावर जुन्या डेरेदार वृक्षांची कत्तल होत आहे. तुमसर-देव्हाडी रस्त्याच्या दुपरीकरणाला आता मंजुरी मिळाली असून यामुळे शेकडो वर्ष जुने डेरेदार वृक्ष तोडले जाणार आहे. ...