ग्रामीण भागाला जोडणाऱ्या जिल्ह्यातील ११२ रस्त्यांच्या कामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून ३० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे खड्ड्यांनी ग्रासलेल्या या रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे. ...
जगप्रसिद्ध लेण्यांकडे जाणाºया औरंगाबाद ते अजिंठा रस्त्याच्या चौपदरीकरणाला सुरुवात झाली खरी; मात्र सदरील रस्त्याचे एका बाजूचे साडेसात मीटर रुंदीचे काम पूर्ण करून घेतल्यानंतर पुढे दुसºया टप्प्यातील कामाचे जे होईल ते होईल, अथवा ते काम रेंगाळेल, त्याबाबत ...
विजापूर-गुहागर महामार्गावर कडेगाव तालुक्यातील येवलेवाडी ते शिवणी फाटादरम्यान होणाऱ्या टोलनाक्याला तीव्र विरोध करीत आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. कोणत्याही ...
शहरातून जाणाऱ्या नांदेड-पुणे महामार्गावर रस्त्याच्या मधोमध जागोजागी गुडघ्याएवढे खड्डे पडले आहेत. परिणामी दरदिवशी या खड्यांमुळे घडणाºया छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटनांमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. ...
कोल्हापुरातील रस्ते खासगीकरणातून नकोत, अशी भूमिका वारंवार मांडली होती. तेव्हा महापालिकेला दीड-दोनशे कोटींचा निधी द्यावा, असे शासनाला वाटले नाही व लोकप्रतिनिधीनींही आग्रह धरला नाही. ...