पेठ : गुजरात राज्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांची निर्माण होणारी समस्या ‘लोकमत’मधून प्रसिद्ध होताच संबंधित ठेकेदाराकडून खड्ड्यांवर मलमपट्टी सुरू झाली असून, ही दुरुस्ती अत्यंत तात्पुरत्या स्वरूपाची करण्यात येत अस ...
नागरिकांच्या मागणीनंतर यंदाच्या उन्हाळ्यात येथे मुरूमाऐवजी माती टाकण्यात आली. अतिवृष्टीमुळे टाकलेली माती पूर्णत: चिखलमय झाली. काही माती वाहून गेली. उन्हाळ्यात करण्यात आलेले सपाटीकरणाचे काम निकृष्ट होते, असा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. सध्या य ...
गोरेगाव नेहरु राईस मिलच्या पुढे रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे अपघाताला आमंत्रण देणारे आहे. पण या खड्यात साधे मुरुम टाकण्याचे सौजन्य ही कंत्राटदाराने दाखविले नाही.तर सबंधित विभागाने रस्ता बांधकामाची संथ गती का आहे,याची साधी चौकशी केली नाही. त्यामुळे ...
भंडारा शहरासह जिल्ह्यात यंदा जोरदार पाऊस झाला. गत पंधरा दिवसात पडलेल्या पावसाने भंडारा शहरातील रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठाले खड्डे पडले आहेत. शहरातील मुख्य मार्गासह अंतर्गत रस्ते आता केवळ नावाला उरले असून खड्ड्यातून मार्गक्रमण करणे ...
गोरेगाव-गोंदिया या मार्गाचे सिमेंटीकरणाचे काम कंत्राटदाराच्या माध्यमातून करण्यात येत आहे.या कामाची एकूण किमत ही ८५ कोटी रुपये असून हे काम दीड वर्षांत पूर्ण करायचे होते. मात्र काम सुरू होऊन १३ महिन्याचा कालावधी लोटला असतांना या रस्त्याचे अर्धे सुध्दा ...
लोकवर्गणी व श्रमदानातून पांदण रस्ता तूर्तास ये-जा करण्यायोग्य झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची तात्पुरती व्यवस्था झाली. यामुळे शेतकरी व महिला या उपक्रमाचे कौतुक करीत आहे. ‘गाव करी, ते राव न करी’ याची प्रचिती ग्रामस्थांनी आणून दिली. एकीचे बळ त्यांनी दाख ...
गेल्या एक वर्षापासून सदर रस्ता बांधकामाला सुरुवात झाली आहे. डांबरीकरणाचा रस्ता उखडल्यावर रस्त्यावर मुरुम टाकण्यात आले. मुरुमाची दबाई करण्यात आली. पुन्हा मुरुम काही जागेवरुन काढून परत दबाई करण्यात आली. एकच काम वारंवार झाले व त्यामुळे सदर रस्ता बांधकाम ...
जानाटोला ते कारंजा राज्य महामार्गावरील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य वाहन चालकासाठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या एक वर्षापासून सुरु असलेल्या रस्त्याच्या संथ बांधकामामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यातील खड्डे चिखलाच्या साम्राज्यमुळे ...