सिन्नर- नावलौकिक मिळालेल्या शिर्डी देवस्थानाला विमानतळ सुुरु करण्यात आले. ओझर ते शिर्डी या दोन विमानतळांना जोडणारा रस्त्याही बनविण्यात आला. मात्र राज्यमार्गाची वाट लागली असून सदर रस्ता खड्ड्यात हरवल्याने नागरिकात नाराजी व्यक्त होत आहे. ...
भंडारा ते तुमसर या राज्य मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौक, राजीव गांधी चौक, खांबतलाव, खात रोड असे चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्हा परिषद चौकापासून तुरुंगापर्यंत सीमेंटचा रस्ता तयार झाला असून पुढे रेल्वे ...
महापालिकेच्या नाशिक महानगर परिवहन महामंडळ कंपनीची रचना पूर्ण होत नाही तोच वारंवार संचालक बदलावे लागत आहेत. त्यातच विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या पाठोपाठ शिवसेना गटनेता विलास शिंदे यांनीदेखील संचालकपदासाठी काम करण्यास स्वारस्य नसल्याचे राजीनाम्या ...
वैरागड येथील स्थानिक प्रशासनाचा कारभार म्हणजे कुणाच्या पायात नाही, असा सुरू आहे. काम करण्यापूर्वी नियोजन राहत नसल्याने आवश्यक नसलेल्या ठिकाणी रस्ते, नाल्या मंजूर केल्या जातात. मात्र आवश्यक असलेल्या ठिकाणी काम होत नाही. कमिशन लाटण्यासाठी रस्त्याचे तुक ...
एकलहरे मळे परिसर व हिंगणवेढे शिव रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्याबाबत वारंवार तक्र ारी व पाठपुरावा करु नही दखल घेतली जात नाही. हा रस्ता त्वरीत दुरु स्त करावा अन्यथा ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. ...