दरेगाव : मनमाड - उमराणा जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था होऊन रस्त्याच्या साइटपट्ट्यांवर मोठ्या प्रमाणात झाडाझुडपांचा विळखा पसरला आहे, तर साइडपट्ट्या ... ...
एटापल्ली-गट्टा या ३६ कि.मी. अंतर असलेल्या डांबरी रस्त्याच्या डागडुजीवर आतापर्यंत तब्बल ८० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. तथापि त्यावरून गाडी चालवणे हे जिकिरीचे काम बनले आहे. ...
तालुक्यातील अत्यंत वर्दळीचा असणारा आर्वी-नांदपूर-देऊरवाडा या सहा किलोमीटर अंतराच्या रस्त्याची पुरती वाट लागली आहे. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास आता धोक्याचा झाल्याने कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. आर्वी-नांदपूर-देऊरवाडा या मार्गावरुन ...
नागपूर शहराच्या सर्वच भागात अतिक्रमणाचा विळखा आहे. अतिक्रमणामुळे एकही फूटपाथ मोकळा नाही. कचरा संकलनात अजूनही अनेकांना ओला-सुका कचऱ्याच्या वर्गीकरणाचे भान नाही. ...
नगर शहरातून जाणा-या नगर-मनमाड रस्त्याला रस्त्याला जोडणा-या निंबळक बायपास रस्त्यावर शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मालट्रक उलटला. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. परंतु सुमारे सहा तासांपासून या रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली असून लांबपर्यंत ...