शनिवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीत वाकी नदीला आलेल्या पुरात वाकी गावातील पुलाचा स्लॅब वाहून गेला. जामनेर पाळधी स्त्यावर गेल्या वर्षभरात वाहतूक वाढल्याने या मार्गावर अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहून गेलेल्या स्लॅबवर मुरु ...
तोंडापूर येथून जवळच असलेल्या मांडवे बुद्रूक ते ढालगाव दरम्यान पुलाचा सिमेंट पाईप फुटून मोठा खड्डा पडल्याने वाहनांना ये जा करण्यासाठी कसरत करत करावी लागत आहे. ...
सातारा शहरातील कर्मवीर पथावर पोलीस अधीक्षक कार्यालय ते शेटे चौकादरम्यान करण्यात आलेली जुलमी एकेरी वाहतूक रद्द करावी. तसेच या रस्त्यावर दुहेरी वाहतूक पूर्ववत करावी, अशी मागणी शहरातील नागरिक तसेच व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. ...