हे आंदोलन बांधकाम विभागास जागे करण्यासाठी शांततेच्या मार्गाने करण्यात आले. रस्त्यावर वाहनचालकांना खड्ड्यांच्या बाजूने रांगोळी काढून स्वागत व वाहनचालकांना खड्डे दिसावेत, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. ...
नवा मोटार वाहन कायदा लागू झाल्यापासून लुंगी नेसून, अर्ध्या बाह्या असलेले शर्ट घालून, चप्पल घालून गाडी चालवल्यास दंडात्मक कारवाई होत असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...
महामार्गावर कळशीतून पाणी ओतण्याचा इशारा आम्ही कणकवलीकरांनी दिला होता. कणकवलीकरांच्या या आंदोलनापूर्वीच मध्यरात्री महामार्गाचे डांबरीकरण करण्यात आले. यामुळे शहरवासीयांची धुळीतून काहीशी मुक्तता झाली आहे, तर आम्ही कणकवलीकरांनीही आपले आंदोलन स्थगित केले ...
उच्चभ्रूंची वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगापूररोड आणि लगतच्या सावरकरनगर, बापूपूल परिसरात रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. आकाशवाणी टॉवर ते चिंतामणी लॉन्स व तेथून पुढे चोपडा लॉन्स परिसरही खड्ड्यांनीच व्यापला आहे. ...
गावात ग्रामपंचायत प्रशासन असतानाही येथील अंतर्गत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून गावातील मिनी अंगणवाडी ते नाल्यापर्यंतचा रस्ता पूर्णत: चिखलमय झाला आहे. अनेक वर्षांपासून येथे पक्का रस्ता निर्माण कर ...
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालयात राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. प्रदर्शनात आदिवासी विभागातून जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बाबासाहेब देशमुख विद्यालयाची निवड झाली होती. विद्यार्थ्यांनी स् ...