पिंपळगाव : शहरापासून आहेरगावला जोडणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने शेतकरी व विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून सदर रस्त्याची तत्काळ दुरु स्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ...
साकोली-वडसा-गडचिरोली-चामोर्शी राज्य मार्ग ३५३ सीचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला होता. २ जानेवारी २०१६ ला तांत्रिक निविदा उघडली होती. राष्ट्रीयमहामार्गाच्या नूतनीकरणासाठी १६२.२२ कोटी निधी मंजूर होता. सदर काम पावसाळ्यासह तीन महिन् ...
मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. ...
नाशिक : नुकत्याच जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात सुधारणांवर भर देण्यात आल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील रस्त्यांच्या सुधारणांसाठी १५८३.८७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. थेट तरतूदच करण्यात आल्याने जिल्ह्यातील १३७ रस्त्यांची दुरुस्ती होणार आहे ...
Road Saftey World Series : निवृत्तीनंतर इतक्या वर्षांनींही सचिनबाबतचे क्रिकेटप्रेमींच्या मनातील कुतूहल कमी झालेले नाही. त्याचाच प्रत्यय शनिवारी रात्री वानखेडे स्टेडियमवर आला. निमित्त होते रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ए ...