जामखेड रहदारीला अडथळा ठरणाºया खर्डा चौकातील टप-या राज्य राखीव पोलीस दलाच्या बंदोबस्तात शनिवारी दुपारी उचलण्यात आल्या. त्यामुळे मोठ्या कालावधीनंतर या चौकाने मोकळा श्वास घेतला. ...
अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड धरणातून बोरबनपर्यंत १७० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. यामुळे कोतूळ पूल दहा महिन्यानंतर वाहतुकीस खुला झाला आहे. ...
परशुराम ते आरवली दरम्यानच्या मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम अत्यंत संथगतीने सुरू होते. त्यातच आता कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने महिनाभर हे काम बंद ठेवण्यात आले होते. परंतु, पावसाळ्यात ही कामे आणखी गुंतागुंतीची व अडचणीची ठरू शकतात. ...
प्रशासनाच्या वतीने वारंवार सूचना देऊनदेखील येथील ‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम पाळले जात नसल्याचे पाहण्यास मिळते. याबद्दल प्रशासनाच्यावतीने नाराजी व्यक्त करीत नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात येत होते. ...