lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिया सेन

रिया सेन

Riya sen, Latest Marathi News

रिया सेन ही एक भारतीय मॉडेल व अभिनेत्री आहे. सुचित्रा सेनची नात व मुनमुन सेनची मुलगी असलेली रिया सेन फाल्गुनी पाठकच्या याद पिया की आने लगी ह्या व्हिडिओमुळे प्रसिद्धीझोतात आली. तिने २००१ साली स्टाईल ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००६ मधील अपना सपना मनी मनी ह्या चित्रपटामध्ये तिने भूमिका केली होती. हिंदी सोबत बंगाली, तमिळ, मल्याळम भाषांमधील चित्रपटांमध्ये देखील तिने कामे केली आहेत.
Read More
या फोटोंमुळे अभिनेत्रीवर झाली होती मोठी कॉन्ट्रोव्हर्सी,आजही रसिकांच्या आहे लक्षात - Marathi News | Riya Sen’s controversial pictures will make your eyes pop out! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :या फोटोंमुळे अभिनेत्रीवर झाली होती मोठी कॉन्ट्रोव्हर्सी,आजही रसिकांच्या आहे लक्षात

रिया सेननेही खूप कमी वयात अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 1998 साली 'याद पिया की आने लगी' या फाल्गुनी पाठकच्या म्युझिक व्हिडीओतून ती जास्त प्रसिद्ध झाली. यानंतर 1999 साली ताजमहाल या तामिळ चित्रपटातून तिला मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली. यानंत ...

बोल्ड भूमिकेच्या ऑफर येऊ लागल्या म्हणून ‘या’ अभिनेत्रीने स्वतःच संपवले आपले बॉलिवूड करियर. - Marathi News | for this reason Riya Sen left bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोल्ड भूमिकेच्या ऑफर येऊ लागल्या म्हणून ‘या’ अभिनेत्रीने स्वतःच संपवले आपले बॉलिवूड करियर.

सेक्सी या शब्दाचा अर्थच नेमका काय हे आजवर कुणालाच कळला नाही असं रियाला वाटतं. हिंदी सिनेमा दिग्दर्शकांना वाटतं की आपण कायम मिनी स्कर्ट परिधान करावा, अंगप्रदर्शन करावं. मात्र या सगळ्या गोष्टींना सेक्सी म्हणत नाहीत असं रियाला वाटतं. ...

अरे देवा ! 'या' अभिनेत्रीने चक्क वेटरकडेच केली होती सेक्सची मागणी, हे ऐकून वेटरलाही फुटला होता घाम - Marathi News | Omg!! Did you know, Riya Sen had asked a waiter to have sex with which even shocked the waiter | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अरे देवा ! 'या' अभिनेत्रीने चक्क वेटरकडेच केली होती सेक्सची मागणी, हे ऐकून वेटरलाही फुटला होता घाम

रिया सेनने 'स्टाईल', 'झनकार बीट्स' आणि 'अपना सपना मनी' या सिनेमातून तिनं रसिकांची मनं जिंकली खरी मात्र आज रियाने हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच सिनेमा केले आहेत. ...

Riya Sen Photos: इंस्टाग्रामवर रिया सेनच्या बोल्ड फोटोंनी माजवली खळबळ - Marathi News | Riya Sen sizzling pics viral on instagram see latest photos and images TJL | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Riya Sen Photos: इंस्टाग्रामवर रिया सेनच्या बोल्ड फोटोंनी माजवली खळबळ

वेटरकडे सेक्सची मागणी करणाऱ्या या अभिनेत्रीचा नवा कारनामा, लॉकडाऊन दरम्यान अशा गोष्टी करत लक्ष वेधून घेण्याचा करते प्रयत्न - Marathi News | Riya Sen Shares Super Sexy Look During LockDown-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वेटरकडे सेक्सची मागणी करणाऱ्या या अभिनेत्रीचा नवा कारनामा, लॉकडाऊन दरम्यान अशा गोष्टी करत लक्ष वेधून घेण्याचा करते प्रयत्न

२०१६ साली एका पार्टीतही रिया बेधुंद झाल्याचे दिसून आलं. या पार्टीत रिया एका मुलीला वाईल्ड पद्धतीने किस करत असल्याचे पाहायला मिळालं. इतकंच नाही तर दुसऱ्या पुरुषांसोबतही ती अश्लील पद्धतीने फोटो काढत होती. ...

रिया सेनचा हा ग्लॅमरस अंदाज पाहून तुम्हीही व्हाल क्लीन बोल्ड...! - Marathi News | Riya Sen hot and glamorous photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रिया सेनचा हा ग्लॅमरस अंदाज पाहून तुम्हीही व्हाल क्लीन बोल्ड...!

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या बोल्ड फोटो अन् व्हिडिओंनी सोशल मीडियावर माजवलाय धुमाकूळ - Marathi News | The Bollywood actress Riya Sen has made bold photos and videos on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या बोल्ड फोटो अन् व्हिडिओंनी सोशल मीडियावर माजवलाय धुमाकूळ

या अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये हवी तशी लोकप्रियता मिळाली नाही. मात्र बोल्ड फोटो व व्हिडिओमुळे चर्चेत असते. ...

कधी एमएमएस तर कधी सहकलाकाराचे कपडे काढण्याचा प्रयत्न केल्यामुळे ही आली होती चर्चेत - Marathi News | Bollywood Actress Riya sen controversial life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कधी एमएमएस तर कधी सहकलाकाराचे कपडे काढण्याचा प्रयत्न केल्यामुळे ही आली होती चर्चेत

ही अभिनेत्री तिच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली. ...