लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नदी

नदी

River, Latest Marathi News

इंदापुरातील धक्कादायक घटना; ‘निरा भीमा’ प्रकल्पाच्या ३०० फुट खोल बोगद्यात दोन शेतकरी पडले - Marathi News | Shocking incident in Indapur Two farmers fell in 300 feet deep tunnel of Nira Bhima project | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापुरातील धक्कादायक घटना; ‘निरा भीमा’ प्रकल्पाच्या ३०० फुट खोल बोगद्यात दोन शेतकरी पडले

लाकडीे कळस मार्गावर या प्रकल्पाच्या एका ‘ओपन स्पेस’ मधुन हे शेतकरी बोगद्यात टाकलेल्या विद्युतपंपाची तपासणी करण्यासाठी गेले होते ...

धक्कादायक! मासे पकडण्यासाठी चक्क नदीपात्रात विद्युत प्रवाह, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Shocking! Electric current released in Wainganga river bed to catch fish, video goes viral | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धक्कादायक! मासे पकडण्यासाठी चक्क नदीपात्रात विद्युत प्रवाह, व्हिडीओ व्हायरल

कोंढाळा येथील घटना : अपघात झाल्यास जबाबदार कोण? ...

उजनीतून चार हजार क्युसेकने सोडले पाणी - Marathi News | Four thousand cusecs of water released from Ujani dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनीतून चार हजार क्युसेकने सोडले पाणी

पंढरपूर येथील कार्तिकी एकादशीला येणाऱ्या भाविकांसाठी उजनी धरणातून चार हजार क्युसेकने भीमेत पाणी सोडण्यात आले आहे. शनिवार १८ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता उजनीतून भीमा नदीत दोन हजार क्युसेकने पाणी सोडण्यास प्रारंभ करण्यात आला. ...

दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर दोन किमीवर सापडला करणचा मृतदेह - Marathi News | After a two-day search, Karan's body was found two km away in wainganga river | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर दोन किमीवर सापडला करणचा मृतदेह

मित्राला वाचवताना वैनगंगा नदीत होता बुडाला ...

नदी खोलीकरण प्रकल्पात झरपट, इरईचा समावेश करण्यास नकार - Marathi News | Refusal to include Jharpat, Irai in river deepening project, State Govt information in the HC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नदी खोलीकरण प्रकल्पात झरपट, इरईचा समावेश करण्यास नकार

राज्य सरकारची हायकोर्टात माहिती ...

मित्रांसमवेत नदीपात्रात आंघाेळीसाठी गेलेला युवक नदीत बुडाला - Marathi News | A young man who went to bathe in the river with his friends drowned in the river of vainganga in gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मित्रांसमवेत नदीपात्रात आंघाेळीसाठी गेलेला युवक नदीत बुडाला

१० ते १२ वर्गमित्र एकत्र जमून कुनघाडा रै ते डोनाळा वैनगंगा नदीघाटावर आंघोळीसाठी गेले होते. ...

वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, मंत्री उदय सामंतांचे आश्वासन  - Marathi News | Funds for removal of silt from Vashishthi River will not be allowed to fall, Minister Uday Samant assurance | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, मंत्री उदय सामंतांचे आश्वासन 

चिपळूण : येथील वाशिष्ठी नदीमधील गाळ काढण्याचे काम थांबणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल. गाळ काढण्यासाठी निधी कमी पडू ... ...

कलिना, बीकेसी, कुर्ल्यात पावसाचे पाणी साचणार?; बफर झोन निश्चित करणे गरजेचे - Marathi News | Will rain water accumulate in Kalina, BKC, Kurla?; It is necessary to determine the buffer zone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कलिना, बीकेसी, कुर्ल्यात पावसाचे पाणी साचणार?; बफर झोन निश्चित करणे गरजेचे

मुंबई महापालिकेने मिठी, दहिसर, ओशिवरा आणि पोईसर  नद्यांच्या परिसरात बफर झोन आखला आहे. ...