रम्य पहाटेची प्रसन्नता आणि जोडीला संथ वाहणारी पंचगंगा नदी, प्रबोधनात्मक आकर्षक भव्य दिव्य रांगोळ्यांची सजावट आणि जोडीला समाधीमंदिरावरील हजारो दिव्यांचा झगमगाट, नयनरम्य विद्युत रोषणाई, ...
तालुक्यातील कारला, कुंभारी, डिग्रस आदी गावांतील दुधना नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा सुरू आहे़ याकडे महसूल व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने दुधना नदीपात्रास धोका निर्माण झाला आहे़ ...
गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य नदी म्हणून ओळख असलेल्या वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी यावर्षी नोव्हेंबर महिन्यातच कमालीची घटली आहे. या नदीवर गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक पाणीपुरवठा योजना, उपसा जलसिंचन योजना आहेत. ...
जिल्ह्यातील पूर्णा व पालम तालुक्यातील धानोरा काळे आणि वझूर-रावराजूर रस्त्यावरील गोदावरी नदीवर पूल उभारण्यासाठी ३४ कोटी २३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या संदर्भातील कामाच्या निविदाही सार्वजनिक बांधकाम विभागाने काढल्या आहेत़ त्यामुळे अनेक दिवसां ...