चेहडी आणि लष्कराच्या एमईएस बंधाऱ्यांमध्ये केवळ दोन दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा असला तरी बंधारा-यातील अनधिकृत पाणी उचलणाºया मोटारी काढून टाकल्याशिवाय दारणा धरणातून पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले असून, भरारी पथकाने ३० अनधिकृत पंप ...
बुलडाणा : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली आहे. मात्र या दुष्काळातही पैनगंगा नदीपात्राला पाझर फुटल्याचे चित्र बुलडाणा तालुक्यातील साखळी बु. परिसरात पाहावयास मिळाले आहे. ...
येथून जवळच असलेल्या उपळी व दिडगाव येथील अंजना व पूर्णा नदीतून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत सर्रास अवैध वाळू उपसा सुरू आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शासनाचा लाखो रुपयांच्या महसूल बुडत आहे. ...
तालुक्यातील पालम ते धानोरा काळे या रस्त्यावर गोदावरी नदीच्या पात्रातील नवीन पुलाच्या कामाची सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे आगामी काळात डिग्रस बंधाऱ्यातील पाणी पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी मदत होणार आहे ...
नद्या, नाले, ओढ्यांतून राजकारण वाहत असते. त्यामुळे औद्योगिक, कृषी, समाजजीवन आणि राजकारणावर नद्यांचा प्रभाव पडतो. राजकीय पक्षांनी वेळोवेळी नद्यांशी जुळवून घेतले. ...