लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नदी

नदी

River, Latest Marathi News

हा बर्फ नव्हे, तर प्रदूषणामुळे नदीच्या पाण्यावर आलेला फेस - Marathi News | This is not the ice... | Latest beed News at Lokmat.com

बीड :हा बर्फ नव्हे, तर प्रदूषणामुळे नदीच्या पाण्यावर आलेला फेस

नामलगाव परिसरात असलेल्या करपरा नदीतील पाण्यावर प्रदुषणामुळे फेस जमा झाल्याचे पाहवयास मिळाले. ...

परभणी : जांभूळबेट विकासासाठी १२ कोटींची गरज - Marathi News | Parbhani: Need of 12 crores for the development of Jambulbet | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : जांभूळबेट विकासासाठी १२ कोटींची गरज

पालम व पूर्णा तालुक्याच्या मध्यभागी गोदावरी नदीमध्ये तयार झालेल्या जांभूळबेट या निसर्गरम्य स्थळाचा विकास करण्यासाठी ११ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी लागणार असून, या संदर्भातील आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे़ ...

वाघ नदीत बुडून युवकाचा मृत्यू, कुटुंबावर शोककळा  - Marathi News | Dying in the river Tiger, the death of the child, the family mourns | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वाघ नदीत बुडून युवकाचा मृत्यू, कुटुंबावर शोककळा 

प्राप्त माहितीनुसार ध्रुव व त्याचे मित्र शुक्रवारी सकाळी शिलापूर येथील वाघ नदीत आंघोळ करण्यासाठी गेले होते. ...

वैनगंगेचे प्रदूषण थांबविण्यासाठी पवनी येथे अर्धदफन आंदोलन - Marathi News | Ardhfan movement on Pawni to stop the pollution of Wainganga | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वैनगंगेचे प्रदूषण थांबविण्यासाठी पवनी येथे अर्धदफन आंदोलन

नागपूर शहर व जिल्ह्यातील दूषित पाणी नागनदीद्वारे वैनगंगेत मिसळते. त्यामुळे वैनगंगेचे पाणी प्रदूषित झाले आहे. या प्रकाराकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवाशक्ती संघटनेच्या वतीने बुधवारी वैनगंगा नदीपात्रात अर्धदफन आंदोलन करण्यात आले. ...

अवैध वाळू वाहतूक करणारे दहा ट्रक जप्त - Marathi News | Ten trucks carrying illegal sand transport were seized | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अवैध वाळू वाहतूक करणारे दहा ट्रक जप्त

तालुक्यातील गोदावरी नदीतून विविध ठिकाणाहून अवैध वाळू उपसा करणारे दहा ट्रक (हायवा) नांदेड तहसीलच्या विशेष पथकाने जप्त केले असून १९ जूनच्या रात्री ही कारवाई करण्यात आली. ...

आंबी येथे इंद्रायणी नदीमध्ये वाढले प्रदूषण : प्रशासनाचे दुर्लक्ष - Marathi News | Increased pollution in the Indrayani river at Ambi: Administration ignored | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आंबी येथे इंद्रायणी नदीमध्ये वाढले प्रदूषण : प्रशासनाचे दुर्लक्ष

इंद्रायणी नदीच्या पाण्याला दुर्गंधीयुक्त वास येत असून, नदीचे पाणी जलचर, प्राणी व मानवी आरोग्यास धोकादायक झाले आहे. ...

उलवे नदीचा प्रवाह बदलण्याचे काम पूर्ण - Marathi News | Completely transform the flow of the Ulway river | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उलवे नदीचा प्रवाह बदलण्याचे काम पूर्ण

नदीसाठी बनविला ३.२ किलोमीटर चॅनेल ...

कामवारी नदी नव्हे, नाला बनली आहे!- जलपुरूष राजेंद्र सिंग - Marathi News | Kamvari river, the channel is made! - Jalpur Rajendra Singh | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कामवारी नदी नव्हे, नाला बनली आहे!- जलपुरूष राजेंद्र सिंग

भिवंडीत नदीची केली पाहणी, नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन ...