तालुक्यातील खाकुर्डी येथे दोन विद्यार्थ्यांचा मोसम नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.२५) घडली. विशाल भावडू सोनवणे (९) व दर्शन विजय देवरे (११) अशी मृतांची नावे आहेत. ...
तासगाव तालुक्यातील दुष्काळी सावळज पूर्वभागात मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अग्रणी नदीला पाणी आले. गेल्या अनेक वर्षांपासून पावसाच्या प्रतीक्षेत ... ...
मंगळवारी रात्री सीना पाणलोटात झालेल्या दमदार पावसामुळे सीना नदी दुधडी भरुन वाहून वाहू लागली. नदीवरील कठड्यापर्यत पाणी आल्याने नगर-कल्याण महामार्गावरील वाहतुक चार तास ठप्प झाली होती. ...
अतिरिक्त सांडपाण्यामुळे नाले ओव्हर फ्लो होऊन पंचगंगा नदीसह रंकाळा तलावाचे प्रदुषण कायम आहे. प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा मात्र अद्याप वापर होत नाही, ते पुन्हा नदीतच सोडले जाते. ...
मेट्रो रेल्वे, स्मार्ट सिटी प्रकल्पासोबत शहरातील नद्या प्रदूषण निर्मूलन प्रकल्प राबविला जाणार आहे. यात २४३४ कोटींचा नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाचा समावेश आहे. ...