Gondia News बाघ नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, गोंदिया-बालाघाट मार्गावरील रजेगाव नदीवरील छोट्या पुलावरून तीन फूट पाणी बुधवारी (दि. १५) वाहत होते. ...
Wardha News इंग्रजकालीन पुलाची अत्यंत जीर्ण अवस्था झाली होती. हा पूल केव्हाही वाहून जाऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला होता. सोमवारी रात्री नाल्याला आलेल्या पुराने पुलाने अखेर दम तोडला. ...
भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगेचे विशाल पात्र आहे. वैनगंगेच्या तीरावर ९९ गावे वसली आहे. त्यापैकी ८३ गावांना पुराचा फटका बसतो. त्यात भंडारा तालुक्यातील २२, मोहाडी १२, तुमसर १५, पवनी ३३ आणि लाखांदूर तालुक्यातील नऊ गावांचा समावेश आहे. गोसेखुर्द य ...
भंडारा शहरालगत असलेल्या वैनगंगा नदीच्या लहान पुलावरून मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास एका तरुणाने उडी घेतली. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. मात्र रात्री अंधार असल्याने शोध घेता आला नाही. दरम्यान, बुधवारी सकाळपासूनच शोधमोहीम सुरू होती. वैन ...
क्रोएशियातील फ्रेन सेलाकने (Frane Selak) मात्र एकदा-दोनदा नव्हे तर चक्क सात वेळा मृत्यूला चकवा दिला आहे. त्याचा मृत्यू होणार नाही, असं जणू त्याला वरदानच मिळालं आहे. त्याला जगातील सर्वात नशीबवान व्यक्ती मानलं जातं. ...
Yawatmal News धनोडा येथील पैनगंगा नदीच्या पुलावरून युवक आणि युवतीने नदीत उडी घेतली. ही घटना बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. माहिती मिळताच महागाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्यांचा शोध सुरू केला. ...