अचानक राधानगरी धरणातून पाणी सोडल्याने पोहत असलेल्या या दोन्ही मुली पाण्याच्या प्रवाहात वाहून जावू लागल्या. तनुजा ही पोहत कशीबशी नदीकाठाला आली. त्यानंतर तिला महिलांनी वोडून घेतले. पण सई पाण्यात बुडाली. ...
हा पूल राजापूर आगार सारंगबाग मार्गे थेट डोंगरतिठा असा जोडला गेला आहे. या दरम्यानची जवळजवळ ११ धोकादायक वळणे कमी होऊन सुमारे १ किलोमीटर अंतर कमी झाले आहे. ...
गोरेगाव तालुक्यातील तेढा तलावातून या नदीचा उगम झाला आहे. गोंदिया तालुक्यातील कामठा नजिक छिपीया या गावाजवळ देवरी- आमगाव तालुक्याकडून येणारी वाघ नदी व पांगोली नदीचा पवित्र संगम होतो. पुढे जाऊन ही नदी मध्यप्रदेश सीमा क्षेत्रात वाहते. गोरेगाव तालुक्यात २ ...
कुंभी नदीवर सांगरूळ-कुडित्रे दरम्यान असलेल्या सांगरूळ धरण संस्थेचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. या बंधाऱ्याला नोव्हेंबरमध्ये पाणी अडवण्यासाठी बरगे घालण्यात आले आहेत. यामुळे पाणी प्रवाहित होत नाही. ...