शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : श्रेयस अय्यरच्या भविष्याबाबत गावस्करांचं मोठं विधान, चौथ्या क्रमांकासाठी 'या' खेळाडूला पसंती

क्रिकेट : India vs West Indies 2nd ODI: हॉटेलमध्येच बनवलं कुलदीप आणि पंतने पीच, व्हिडीओ वायरल

क्रिकेट : India vs West Indies 1st ODI : पहिल्या वन डेत 'या' पाच खेळाडूंवर असणार नजरा

क्रिकेट : India vs West Indies ODI : भारताकडे प्रयोग करण्याची संधी

क्रिकेट : India vs West Indies : रोहित शर्माने मागितली रिषभ पंतची माफी

क्रिकेट : युजवेंद्र चहलनं घेतली रोहित शर्माची फिरकी; बीसीसीआयला विचारला प्रश्न

क्रिकेट : India vs West Indies : रिषभ पंत कॅप्टन कूल धोनीच्या एक पाऊल पुढे; मोडला महत्त्वाचा विक्रम

क्रिकेट : India vs West Indies : टीम इंडियानं रचला विश्वविक्रम, पाकला टाकलं मागे!

क्रिकेट : India vs West Indies : कोहलीला टेंशन चौथ्या क्रमाकांचं, पण हे असू शकतात पर्याय

क्रिकेट : India vs West Indies : धोनीचा अनुभव महत्त्वाचा, पण आता रिषभला स्वतःला सिद्ध करण्याची संधी; कोहली