शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : ऋषभला यष्टिरक्षणात बरेच काही शिकण्याची गरज : किरमानी

क्रिकेट : India vs England, 1st Test : ५ ओव्हर्स, ३ मेडन, ६ धावा अन् ३ विकेट्स; जेम्स अँडरसन जोमात, टीम इंडिया कोमात! 

क्रिकेट : Big Breaking : रिषभ पंतनं पटकावला ICCचा मानाचा पुरस्कार; इंग्लंडच्या कर्णधारावर केली मात

क्रिकेट : उत्तराखंडमधील दुर्घटनेमुळे रिषभ पंत व्यथित; पीडितांना मदत जाहीर करत इतरांनाही केलं आवाहन

क्रिकेट : India vs England 1st Test: ऋषभ पंतला परिस्थितीनुसार खेळण्याची गरज

क्रिकेट : India vs England, 1st Test : रिषभ पंत-चेतेश्वर पुजारा संकटमोचक; पण, टीम इंडियावर फॉलोऑनचं संकट कायम

क्रिकेट : India vs England, 1st Test : चेतेश्वर पुजारा विचित्र पद्धतीनं झाला बाद; इंग्लंडच्या खेळाडूंनाही बसेना विश्वास, Video 

क्रिकेट : India vs England, 1st Test : चूका किती करणार?; रिषभ पंतकडून स्टम्पिंगचा सोपा चान्स चुकला अन्...

क्रिकेट : India vs England, 1st Test : जाना था जापन, पण...!; रिषभ पंतचा हा व्हिडीओ पाहून तुम्ही हेच म्हणाल

क्रिकेट : India vs England, 1st Test : माझं नाव वॉशिंग्टन...; यष्टिंमागून रिषभ पंतची सुरू होती बडबड, BCCI पोस्ट केला भन्नाट Video