Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Rishabh pant, Latest Marathi News
रिषभ पंत, भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते. Read More
India vs Australia, 3rd Test : वॉर्नर आणि विल पुकोव्हस्की ही जोडी ऑस्ट्रेलियासाठी कमाल करेल, अशीच सर्वांना अपेक्षा होती. पण, सिराजनं त्यांचे स्वप्न धुळीस मिळवले. ...
India vs Australia, 3rd Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीला ७ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. भारतीय संघानं मेलबर्न कसोटीत कमबॅक करताना मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. ...
भारतीय संघाचा कोणत्याही खेळाडूने कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केलेलं नाही. ऑस्ट्रेलियन माध्यमांनी दिलेले वृत्त निराधार असल्याचं भारतीय संघाच्या व्यवस्थापनानं स्पष्ट केलं आहे. ...
India vs Australia, 3rd Test :भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, रिषभ पंत, शुबमन गिल आणि नवदीप सैनी यांनी शुक्रवारी मेलबर्न येथील हॉटेलमध्ये जेवण जेवलं. ...
India vs Australia, 2nd Test : विराट कोहलीच्या ( Virat Kohli) अनुपस्थितीत भारतीय फलंदाजी डगमगून जाईल, असा अंदाज होता. पण, अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) मुंबईकरांचा 'खडूस'पणा दाखवला आणि सर्वांचे अंदाज चुकवले. ...