RTE Admission Process : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी विनाअनुदानित शाळांमधील २५ टक्के जागांवर आपल्या पाल्यांना प्रवेश मिळावा, यासाठी पालकांची ऑनलाइन अर्ज भरण्याची लगबग सुरू आहे. ...
बुधवार, १ मार्च रोजी आरटीई पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात होताच गत अनेक दिवसांपासून वाट पाहत असलेल्या पालकांची अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. ...