वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांना बुधवारी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकाने ताब्यात घेतले. यावेळी १८ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...
पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी केलेल्या अचानक तपासणीत अवैध वाळू वाहतुकीचा टिप्पर पूर्णा पाटीजवळ सकाळी ११ वाजता तहसीलदारानी पकडला. ...
शासनाने भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून मोजणी करण्याचा निर्णय घेतल्याने एका क्लिकवर गावातील गावठाणाची माहिती मिळणार आहे. याचा फायदा ग्रामपंचायतींसह प्रशासनाला होणार आहे. ...
गोदावरी नदीच्या पात्रातील तारुगव्हाण घाटात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या सात ट्रॅक्टरवर महसूल विभागाच्या स्थानिक पथकाने २० आॅगस्ट रोजी कारवाई केली. सातही वाहने जप्त करुन पाथरी पोलीस ठाण्यात लावली आहेत. ...
शेतजमिनीचे खरेदीखत झाल्यानंतरही बनावट कागदपत्राच्या अधारे विक्रेत्याच्या मुलाच्या नावावर जमीन करुन फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन मंडळ अधिकारी, ग्रामसेवक व तलाठ्यासह ८ जणांविरुद्ध बामणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...