लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरक्षण

आरक्षण

Reservation, Latest Marathi News

राखीव प्रवर्गाच्या सवलती न घेतल्यास खुल्या प्रवर्गातून नियुक्तीसाठी पात्र - Marathi News | Eligible for appointment from open category who refuse category reservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राखीव प्रवर्गाच्या सवलती न घेतल्यास खुल्या प्रवर्गातून नियुक्तीसाठी पात्र

४७० राजपत्रित अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा ...

‘गुणवत्ता वाचवा, देश वाचवा’ हाक देत बीडमध्ये धरणे आंदोलन - Marathi News | Movement in Beed, calling for 'save quality, save country' | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘गुणवत्ता वाचवा, देश वाचवा’ हाक देत बीडमध्ये धरणे आंदोलन

‘सेव्ह मेरीट, सेव्ह नेशन’ या चळवळी अंतर्गत मेरिट बचाओ, राष्ट्र बचाओ समितीच्या वतीने रविवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले. ...

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ओबीसी समाजाच्या आरक्षणात होणार कपात - Marathi News | reservation of OBC community at local self-government organizations in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ओबीसी समाजाच्या आरक्षणात होणार कपात

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी समाजाच्या आरक्षणात लवकरच कपात करण्यात येणार आहे. ...

सिंदखेड राजा येथे ओबीसी आरक्षण बचाव समितीचा मोर्चा - Marathi News | OBC Reservation protect Committee's Morcha at Sindkhed Raja | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सिंदखेड राजा येथे ओबीसी आरक्षण बचाव समितीचा मोर्चा

ओबीसी विद्यार्थ्यांना व्यावसायीक प्रशिक्षणासाठी शासनाकडुन दिल्या जाणारी शिष्यवृत्ती पुर्ववत चालू करण्यात यावी आदी प्रमुख मागण्यांसाठी बुधवारी सिंदखेड राजा येथे मोर्चा काढण्यात आला. ...

आरक्षणामधून निवडलेल्या किती जणींनी महिला अजेंड्यावर प्रश्न मांडले? डॉ. नीलम गोऱ्हे  - Marathi News | How many of those selected from the reservation questioned the women's agenda? Dr. neelam gorhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षणामधून निवडलेल्या किती जणींनी महिला अजेंड्यावर प्रश्न मांडले? डॉ. नीलम गोऱ्हे 

३३ टक्के आरक्षण मिळाल्यामुळे महिलांचे राजकारणात येण्याचे प्रमाण वाढले. ...

ऐतिहासिक निर्णय! आंध्र प्रदेशात भूमिपुत्रांना खासगी क्षेत्रामध्ये 75 टक्के आरक्षण - Marathi News | Historical decision! 75% reservation in private sector for locals in Andhra Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐतिहासिक निर्णय! आंध्र प्रदेशात भूमिपुत्रांना खासगी क्षेत्रामध्ये 75 टक्के आरक्षण

प्रत्येक राज्यात निर्माण होणाऱ्या रोजगारामधील मोठा तेथील भूमिपुत्रांना मिळाला पाहिजे, असे नेहमीच बोलले जाते. ...

विश्वासघात दिवस पाळणार - Marathi News | Betrayal will continue | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विश्वासघात दिवस पाळणार

धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातील आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने फसवणूक केल्याचा आरोप करीत २९ जुलैला ‘विश्वासघात दिवस’ पाळून लाक्षणिक आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी दिली आहे. ...

प्रवाशांसाठी खुशखबर, रेल्वेचं तिकीट आरक्षण आणखी 'सहज अन् सोपं' - Marathi News | good news for travelers, railway reservation ticket and more easily and easy. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रवाशांसाठी खुशखबर, रेल्वेचं तिकीट आरक्षण आणखी 'सहज अन् सोपं'

देशातील रेल्वेचं जाळ भारतभर पसरला आहे. या रेल्वेतूत दररोज कोट्यवधी भारतीय प्रवास करतात. ...