धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गाचे आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी धनगर समाजाच्या वतीने आज बंद पुकारण्यात आला होता. ...
शेलुबाजार (वाशिम) : धनगर समाजाला शासनाने तत्काळ आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी समाजबांधवांनी नागपूर-औरंगाबाद महामार्गावर सोमवार, १३ आॅगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलन केले. ...
धनगर समाजाचा एस.टी. प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी १३ आॅगस्ट रोजी गंगाखेड, सेलू येथे बंदचे आवाहन करण्यात आले आहे. पाथरी तालुक्यात मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले जाणार आहे. परभणी येथेही निवेदन दिले जाणार आहे. ...
मराठा आरक्षण आंदोलना नंतर आता धनगर समाजाच्या आरक्षणाने उचल खाल्ली आहे. याचाच एक भाग म्हणून सोमवारी धनगर समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. रविवारी युवकांनी मोटार सायकल रॅली काढली होती. ...