हम आपके है कौन मधील भूमिकेमूळे रेणुका शहाणे या घराघरात लोकप्रिय झाल्या. माधुरी दिक्षित आणि त्यांच्यातील केमिस्ट्रीमुळे हम आपके है कौन नंतर बकेट लिस्ट या सिनेमातील दोघींच्या भूमिकाही गाजल्या. रेणुका शहाणे अभिनयाबरोबर एक उत्तम दिग्दर्शकही आहेत हे त्यांनी २००९ साली आलेल्या रीटा या सिनेमाने दाखवून दिलं होतं. तब्बल दहा वर्षानंतर रेणुका शहाणे एका हिंदी सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. Read More
लग्न आयुष्यात एकदाच होतं असं म्हणतात. पण बी-टाऊनमध्ये अशा अनेक तारका आहेत ज्यांचे पहिले लग्न यशस्वी झाले नाही, त्यानंतर त्यांनी दुसरे लग्न केले. या यादीत कोणाचा समावेश आहे ते जाणून घेऊयात. ...
Renuka Shahane : अभिनेत्री रेणुका शहाणे प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असतात. नुकतेच त्यांनी आपल्या खासगी आयुष्याबाबत मनमोकळेपणाने संवाद साधला. ...
Marathi Actress : प्रेम कुणावर होईल आणि कधी होईल हे काही सांगता येत नाही. आयुष्यात एखादा अनपेक्षित क्षण येतो आणि नकळत आपण एखाद्या व्यक्तिच्या प्रेमात पडतो. या मराठी अभिनेत्रींबद्दलही असंच म्हणता येईल... ...