लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेणुका शहाणे

रेणुका शहाणे

Renuka shahane, Latest Marathi News

हम आपके है कौन मधील भूमिकेमूळे रेणुका शहाणे या घराघरात लोकप्रिय झाल्या. माधुरी दिक्षित आणि त्यांच्यातील केमिस्ट्रीमुळे हम आपके है कौन नंतर बकेट लिस्ट या सिनेमातील दोघींच्या भूमिकाही गाजल्या. रेणुका शहाणे अभिनयाबरोबर एक उत्तम दिग्दर्शकही आहेत हे त्यांनी २००९ साली आलेल्या रीटा या सिनेमाने दाखवून दिलं होतं. तब्बल दहा वर्षानंतर रेणुका शहाणे एका हिंदी सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.
Read More
KBC मध्ये ५० लाख रूपये जिंकणारी पहिली स्पर्धक ठरली ही महिला, वाचा काय होता ५० लाखाचा प्रश्न? - Marathi News | KBC 12 karamveer contestant Phoolbasan Yadav Renuka Shahane won 50 lakh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC मध्ये ५० लाख रूपये जिंकणारी पहिली स्पर्धक ठरली ही महिला, वाचा काय होता ५० लाखाचा प्रश्न?

फूलबासन देवी या शोमध्ये ५० लाख रूपये जिंकण्यात यशस्वी ठरल्या. या सीझनमध्ये ५० लाख रूपयांची रक्कम जिंकणाऱ्या त्या पहिल्या स्पर्धक ठरल्या. ...

Birthday Special:रेणुका शहाणेसह माधुरी दीक्षितने धरला ताल, जुना व्हिडीओ शेअर करत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marathi News | Birthday Special: Madhuri Dixit Birthday Wishes to Renuka Shahane Shared A Video 'Lo Chali Main 'On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special:रेणुका शहाणेसह माधुरी दीक्षितने धरला ताल, जुना व्हिडीओ शेअर करत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

‘हम आपके है कौन’ या सिनेमातील निशा आणि पूजा आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. आपल्या स्मित हास्याने रसिकांच्या काळजावर अधिराज्य गाजवणा-या दोन मराठमोळ्या अभिनेत्री रेणुका शहाणे आणि माधुरी दीक्षित एकत्र येत धमाल केली होती. ...

कोविडने एका अत्यंत सुंदर जिवाचा बळी घेतला! आशालता यांच्या आठवणीत रेणुका शहाणे यांची भावुक पोस्ट - Marathi News | veteran actress ashalata wabgaonkar passes away, renuka shahane emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोविडने एका अत्यंत सुंदर जिवाचा बळी घेतला! आशालता यांच्या आठवणीत रेणुका शहाणे यांची भावुक पोस्ट

आशालता वाबगावकर यांच्या निधनाने कलाविश्व हळहळले ...

कंगना रणौतवर भडकल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या - सुशांत मृत्यू केसचा मुद्दाच भरकटवला.... - Marathi News | Renuka Shahane slams Kangana Ranaut on comment about Urmila Matondkar and Sushant Singh Rajput case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रणौतवर भडकल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या - सुशांत मृत्यू केसचा मुद्दाच भरकटवला....

आता रेणुका शहाणे यांनी भावना व्यक्त केली की, आता जे काही वाद-विवाद सुरू आहेत आणि जे काही घडत आहे त्याचा सुशांत केससोबत काहीही संबंध नाही. यावरून रेणुका शहाणे यांनी कंगना रणौतवर टिका केली आहे. ...

'हा ड्रामा गरजेचा आहे का?' कंगनाच्या ऑफिसवर कारवाई केल्यानंतर रेणुका शहाणेने साधला सरकारवर निशाणा - Marathi News | 'Is this drama necessary?' After taking action against Kangana's office, Renuka Shahane targeted the government | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हा ड्रामा गरजेचा आहे का?' कंगनाच्या ऑफिसवर कारवाई केल्यानंतर रेणुका शहाणेने साधला सरकारवर निशाणा

कंगना राणौतच्या मुंबईतील कार्यालयावर मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे. या प्रकरणावरुन रेणूका शहाणेने थेट सरकारला सवाल केला आहे  ...

‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला...’; रेणुका शहाणे कंगना राणौतवर भडकली - Marathi News | Renuka Shahane tweet on kangana ranaut statement about mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला...’; रेणुका शहाणे कंगना राणौतवर भडकली

मुंबईबाबत कंगनाने केलेल्या वक्तव्यानंतर मराठी कलाकार संतप्त ...

मुंबईची POK सोबत तुलना केल्यानं कंगना राणौत ट्रोल; बॉलिवूड कलाकारापासून नेटिझन्सही संतापले - Marathi News | Kangana Ranaut trolls comparing Mumbai with POK; Netizens & Bollywood actor angry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईची POK सोबत तुलना केल्यानं कंगना राणौत ट्रोल; बॉलिवूड कलाकारापासून नेटिझन्सही संतापले

कंगनाच्या या विधानामुळे चहुबाजूने तिच्यावर टीका होऊ लागली आहे. बॉलिवूडच्या कलाकारांनीही कंगनाच्या ट्विटविरोधात भाष्य केले आहे. ...

...तर तुम्ही मुंबईबद्दल असं ट्विट केलं नसतं; रेणुका शहाणेंनी अमृता फडणवीसांचा घेतला समाचार - Marathi News | Actress Renuka Shahane has criticized Amruta Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर तुम्ही मुंबईबद्दल असं ट्विट केलं नसतं; रेणुका शहाणेंनी अमृता फडणवीसांचा घेतला समाचार

अमृता फडणवीस यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण ज्या पद्धतीने हाताळलं जात आहे, त्यावरून मुंबईने माणुसकीच गमावलीय असं वाटतं असल्याचं म्हटलं होतं. ...