बोरटेंभे येथील मुंंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या दशमेश दरबार गुरु द्वाराचा वर्धापन दिन व संत बाबा तारासिंगजी महाराज व संत बाबा चरणसिंगजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संत बाबा सुखाकसिंग महाराज यांच्या हस्ते शंभर फुटी निशाण साहिब ध्वजाचे अनावर ...
कुलदैवत खंडेराव महाराज यात्रोत्सवामध्ये येळकोट येळकोट जय मल्हारचा जागर करत बारागाड्या ओढण्याचा कार्यक्र म उत्साहात पार पडला. पाच ते सात हजार भाविकांच्या उपस्थितीत वाद्य व वाघ्या, मुरळीच्या मल्हार-म्हाळसा गीतांवर तरुणांनी थिरकत भंडार उधळत जयघोष केला. ...
महानुभीव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री. चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भोकरदन तालुक्यातील श्री. क्षेत्र जाळीचादेव यात्रेला रविवारपासून प्रारंभ झाला ...
भगवान बालाजी मंदिराचा ब्रह्मोत्सव कार्यक्र म येत्या १५ व १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या कार्यक्र माच्या तयारीबाबत गोविंद सेवकांची बैठक झाली. उपस्थितांचे स्वागत डॉ. श्रीनिवास दायमा यांनी करून कार्यक्रमाची रूपरेषा समजावून सांगितली. ...