तपस्वीरत्न सुमतिप्रकाशजी म.सा. वाचनाचार्य उपाध्याय प्रवर विशालमुनीजी म.सा. यांच्यासह अनेक जैन साधू-संतांचे नाशिकनगरीत भागवती दीक्षा व नववर्षा महामंगलिक सोहळ्यानिमित्त दि. ३१ डिसेंबर रोजी आगमन होणार आहे. ...
वैकुंठी चतुर्दशीनिमित्त काढण्यात येणाऱ्या पारंपरिक रथ मिरवणुकीसाठी देवस्थान संस्थान सज्ज झाले आहे. देशातील जगन्नाथपुरीच्या खालोखाल या रथाचा क्रमांक लागतो. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या पदरी भव्य रथ आहे. आहे. त्र्यंबक देवस्थान ट्रस्टचा रथ पेशवेकालीन सरदा ...
उत्तर भारतातील महत्त्वाचा सण मानला जाणारा तसेच दिवाळीच्या छष्ठीला सहाव्या दिवशी येणारा सण म्हणजे छटपूजा होय. यासाठी नाशिमध्येही उत्तर भारतीयांचे प्रमाण मोठे असून, गोदाघाट परिसरात यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
सध्याच्या काळात मनुष्याचे जीवन ताणतणावाने भरलेले असून, समाजातही वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष दिसत आहेत. मनुष्याच्या जीवनात सुख-शांती आली तर पर्यायाने समाज आणि देशात सुख-शांती येईल, हाच विश्वशांतीचा खरा मार्ग असेल. ...
तथागत सिध्दार्थ गौतम बुद्धांचा बौद्ध धम्म हा विज्ञानवादी आहे. या धम्मात माणसा-माणसामध्ये कधीही भेदभाव केला जात नाही. आजघडीला या देशालाच नव्हे तर अवघ्या विश्वाला बुध्दांच्या विज्ञानवादी धम्माची नितांत गरज आहे. ...