वाडी रत्नागिरी जोतिबा येथील चोपडाई देवीची श्रावण षष्ठी यात्रा ५ व ६ आॅगस्ट रोजी होत आहे. या यात्रेसाठी देशभरातून भाविक डोंगरावर दर्शनासाठी येत असतात. येणाऱ्या वाहनधारकांची संख्या, उपलब्ध पार्किंगची ठिकाणे, सातत्याने पडणारा पाऊस, निसरडा रस्ता यातून को ...
बत्तीस शिराळ्यातील नागपंचमी उत्सवाला मोठी परंपरा आहे. कायद्याचा आदर राखून, उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत, नागरिकांनी नागपंचमी उत्सव साजरा करावा. उत्सव साजरा करताना कोणत्याही परिस्थितीत कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आव ...
महापालिका प्रवर्तन विभागाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने मंगळवारी धरमपेठ झोनअंतर्गत असलेल्या काचीपुरा भागातील सात अनधिकृत धार्मिक स्थळांवर बुलडोझर चालविला. ही धार्मिक स्थळे काचीपुरा येथे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परिसरात बांधण्यात आली होती. पथक ...
संकष्टी चतुर्थीनिमित्त येथील राजुरेश्वर संस्थानला भाविकांकडून ६ लाख १२ हजार ३९२ रूपयांची देणगी मिळाल्याची माहीती संस्थानचे अध्यक्ष तथा भोकरदनचे तहसिलदार संतोष गोरड यांनी दिली. ...
समाजात माणुसकीची ज्योत तेवत ठेवण्याच्या प्रयत्नात राहावे, एकोप्याने राहिल्याने समृद्धी नांदत असते, असे प्रतिपादन प.पू. भास्कर महाराज देशपांडे (भाऊ) यांनी केले. ...