'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे जयंत पाटलांनी दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे होणार नवीन प्रदेशाध्यक्ष १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..." अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय? स्वारगेट बसस्थानकामध्ये चोरट्यांचा धुडगूस; निशाण्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
रिलायन्स, फोटो FOLLOW Reliance, Latest Marathi News रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
मुकेश अंबानींप्रमाणेच त्यांचा भाऊ अनिल अंबानी यांचाही एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश होता. पण, आज ते मोठ्या आर्थिक संकटातून जात आहेत. ...
Sensex च्या प्रमुख १० कंपन्यांपैकी ६ कंपन्यांचं मार्केट कॅप ७१,४१४ कोटी रुपयांनी घसरलंय. ...
महत्वाचे म्हणजे, ही कंपनी जगातील टॉप-50 सर्वाधिक मूल्य असलेल्या कंपन्यांमध्ये सामील झाली आहे. ...
कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 14 फेब्रुवारी 2024 रोजी होईल, असे कंपनीने बीएसईला कळवले आहे. ...
Jio Space Fiber Launch: Jio ने एक नवीन टेक्नोलॉजी लॉन्च केली आहे, ज्याच्या मदतीने अतिशय दुर्गम भागातही फास्ट इंटरनेट सेवा पुरवली जाईल. ...
आज सलह सहाव्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. सेंसेक्स 812.94 अंकांनी तर निफ्टी 237.60 अंकांनी खाली. ...
Jio Airfiber: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने रिलायन्स जिओची वायरलेस इंटरनेट सेवा Jio AirFiber सुरू होत आहे. ...
Reliance Demerger: पाहा किती निश्चित करण्यात आलीये रिलायन्सच्या नव्या शेअरची किंमत आणि कधीपासून करता येणार ट्रेडिंग. ...