रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
Reliance capital limited stock hits upper circuit: कर्जाच्या बोज्याखाली दबलेल्या अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कॅपिटल लिमिटेडच्या शेअर्समध्ये बुधवारीही तेजी दिसून आली. ...
उद्योगपती अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांचे सुपुत्र अनमोल अंबानी यांचा विवाह सोहळ्या मोठ्या थाटात पार पडला. अनमोल अंबानी नेमकं काय करतात आणि त्यांच्याबाबतच्या अशा काही खास गोष्टी जाणून घेऊयात ज्या खूप कमी जणांना माहित असतील. ...