रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
आपल्याला वरच्या न्यायालयात जाण्यास वेळ मिळावा यासाठी स्थगनादेशाची अंमलबजावणी एक आठवड्यासाठी पुढे ढकलण्याची ॲमेझॉनची विनंती न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे ॲमेझॉनला मोठा धक्का बसला आहे. ...
Mukesh Ambani Reliance Jio, 5G network : केंद्र सरकारने देशात 5G कधी येणार यावर मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे सरकारकडे 5जी नेटवर्क ट्रायलसाठी मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओने मागितलेल्या परवानगीला मोठा धक्का बसला आहे. ...
या अहवालात सांगण्यात आले आहे, की कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात भारतातील अब्जाधिशांच्या संपत्तीत 35 टक्क्यांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे याच काळात कोट्यवधी लोकांचे एकवेळच्या अन्नासाठीही मोठे हाल झाल्याचे पहायला म ...