रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
Bloomberg Billionaires Index नुसार, गौतम अदानी आता चीनच्या झोंग शैनशॅन यांना मागे टाकत आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. (How much return is given by Gautam Adani company group shares here is list of 6 company) ...
Corona Vaccine: मुकेश अंबानी यांच्या Reliance इंडस्ट्रिज अंतर्गत येणाऱ्या रिलायन्स फाऊंडेशनने जॉन्सन अँड जॉन्सनची (johnson and johnson) लस आयात करण्यासाठी परवानगी मागितली आहे. ...
Reliance AGM 2021: Reliance आपल्या 44व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अनेक नवीन प्रोडक्ट्स सादर करू शकते. अलीकडेच Reliance AGM 2021 च्या तारखेचा खुलासा झाला आहे. ...
CoronaVirus Pandemic Reliance Jio offer 300 free minutes jio phone users: समाजातील मोठा वर्ग मोबाईलद्वारे संपर्कात रहावा, यासाठी ही ऑफर देत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. रिलायन्स फाऊंडेशन लोकांना मोबाईल नेटवर्कसोबत जोडून ठेवण्यासाठी रिलायन्स जिओसोबत म ...