रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
Mukesh Ambani: पुण्यात सुरू असलेल्या एशिया इकॉनॉमिक डायलॉगमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी भारताची अर्थव्यवस्था आणि ग्रीन एनर्जीबाबत अतिशय सकारात्मक विधान केले आहे. ...
उद्योगपती अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांचे सुपुत्र अनमोल अंबानी यांचा विवाह सोहळ्या मोठ्या थाटात पार पडला. अनमोल अंबानी नेमकं काय करतात आणि त्यांच्याबाबतच्या अशा काही खास गोष्टी जाणून घेऊयात ज्या खूप कमी जणांना माहित असतील. ...