लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
₹२५५ चा शेअर आला १३ ₹वर, ‘या’ कंपनीने घेतले २ कोटी शेअर्स; गुंतवणूकदारांना दिसला आशेचा किरण - Marathi News | reliance power share huge crash from 255 rupees to 13 rupees and now 2 companies to buy 3 crore shares via block deal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹२५५ चा शेअर आला १३ ₹वर, ‘या’ कंपनीने घेतले २ कोटी शेअर्स; गुंतवणूकदारांना दिसला आशेचा किरण

गेल्या महिनाभरात या कंपनीने सुमारे १६ टक्क्यांचा परतावा दिला आहे. ...

बालासोर कोरोमंडल अपघात: रिलायन्स फाउंडेशनकडून भरीव मदतीची घोषणा; पाहा, पॅकेजची वैशिष्ट्ये - Marathi News | balasore coromandel accident reliance foundation announces substantial assistance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बालासोर कोरोमंडल अपघात: रिलायन्स फाउंडेशनकडून भरीव मदतीची घोषणा; पाहा, पॅकेजची वैशिष्ट्ये

मृतांच्या परिवारातील एका व्यक्तीस जिओ, रिलायन्स रिटेलमध्ये नोकरी; रिलायन्स स्टोअरमधून सहा महिने मोफत पीठ, साखर, डाळ, तांदूळ, मीठ व तेल देणार. ...

रिलायन्स ज्वेल्स दरोड्याच्या तपासासाठी देशभर पथके रवाना; चार महिन्यातील चौथा दरोडा - Marathi News | teams sent across country to investigate reliance jewels robbery fourth robbery in four months | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रिलायन्स ज्वेल्स दरोड्याच्या तपासासाठी देशभर पथके रवाना; चार महिन्यातील चौथा दरोडा

चोरीतील सोने विदेशात जाण्याची भीतीही पोलिसांनी व्यक्त केली. ...

रिलायन्स ज्वेल्सवर १४ कोटींचा दरोडा; सोन्या-चांदीचे दागिने लुटले, कर्मचाऱ्यांना बांधून ठेवले - Marathi News | 14 crore robbery at reliance jewels sangli gold and silver ornaments were looted the employees were tied up | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रिलायन्स ज्वेल्सवर १४ कोटींचा दरोडा; सोन्या-चांदीचे दागिने लुटले, कर्मचाऱ्यांना बांधून ठेवले

हिऱ्याच्या दागिन्यांनी भरलेली बॅग मात्र शोरूममध्येच सोडून दिली. ...

Coromandal Express Accident: अदानीनंतर आता अंबानींचं मोठं पाऊल! ओडिशा दुर्घटनेतील अपघातग्रस्तांना करणार मदत - Marathi News | reliance foundation came forward for the victims of balasore train accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदानीनंतर आता अंबानींचं मोठं पाऊल! ओडिशा दुर्घटनेतील अपघातग्रस्तांना करणार मदत

Coromandal Express Accident: ओडिशातील कोरोमंडल एक्सप्रेस अपघाताने देश हादरला. ...

Anil Ambani: अनिल अंबानींच्या अनेक कंपन्या तोट्यात, आता उरलीय केवळ एवढी संपत्ती  - Marathi News | Many companies of Anil Ambani are in loss, now only this wealth is left | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींच्या अनेक कंपन्या तोट्यात, आता उरलीय केवळ एवढी संपत्ती 

Anil Ambani: एकेकाळी अनिल अंबानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते. मात्र आता त्यांचा उद्योग व्यवसाय डबघाईला आलेला आहे. ...

JioMart Lays Off: मुकेश अंबानींच्या कंपनीत मोठी नोकरकपात, 1000 कर्मचाऱ्यांना नारळ; हजारोंवर टांगती तलवार - Marathi News | JioMart Lays Off: Major job cuts in Mukesh Ambani's company JioMart | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींच्या कंपनीत मोठी नोकरकपात, 1000 कर्मचाऱ्यांना नारळ; हजारोंवर टांगती तलवार

JioMart Lays Off: आगामी काळात आणखी हजारो कर्मचाऱ्यांची कपात होणार असल्याची माहिती आहे. ...

बिग बझारचा नवा मालक कोण? अंबानी-अदानीसह ४३ कंपन्या बोलीबाहेर, 'हे' आहे कारण - Marathi News | reliance and adani group backed off from their initial move to acquire future group assets | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बिग बझारचा नवा मालक कोण? अंबानी-अदानीसह ४३ कंपन्या बोलीबाहेर, 'हे' आहे कारण

कर्जाची परतफेड करण्यासाठी, कंपनीचे मालक किशोर बियाणी यांनी फ्युचर रिटेलसह अनेक व्यवसाय विकण्याचा निर्णय घेतला आहे. ...