रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
Gautam Adani : श्रीमंतांच्या यादीत सध्या मोठी उलथापालथ झाली आहे. गौतम अदानी (Gautam Adani) आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. पाहा किती वाढली अदानींची संपत्ती, कोण कितव्या क्रमांकावर. ...
Anant Ambani Wedding: देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या कुटुंबामध्ये सध्या विवाह सोहळ्याची लगबग सुरू आहे. मुकेश अंबानी यांचे धाकटे सुपुत्र अनंत अंबानी यांचा विवाह सोहळा जुलै महिन्यात होणार ...
Mukesh Ambani News : भारतातील दिग्गज उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी आपल्या व्यवसायाचा झपाट्यानं विस्तार करत आहेत. टेलिकॉम इंडस्ट्रीबद्दल ते अतिशय उत्साही दिसत आहेत. ...
Anil Ambani News : अनिल अंबानी यांच्यासमोरील समस्या संपण्याचं नाव घेत नाहीयेत. आता अनिल अंबानी पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत. त्यांच्या एका कंपनीला २,५९९ कोटी रुपयांची मोठी रक्कम भरण्याबद्दल अंतिम नोटीस मिळाली आहे. पाहा काय आहे प्रकरण? ...
Reliance Capital Anil Ambani : कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या रिलायन्स कॅपिटलची अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण करण्यास वेळ लागणार आहे. जाणून घ्या काय आहे प्रकरण. ...