रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
OnePlus 15 ची किंमत लॉन्चपूर्वीच लीक झाली! Snapdragon 8 Elite Gen 5, 7300mAh बॅटरी आणि 50MP ट्रिपल कॅमेऱ्यासह या फ्लॅगशिप फोनची भारतातील अंदाजित किंमत ₹*२,९९९. लॉन्चपूर्वी संपूर्ण स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या. ...
Anil Ambani ED: अनिल अंबानी यांच्यासमोरील अडचणी वाढत चालल्या आहेत. आता पुन्हा एकदा तपास यंत्रणा सक्तवसूली संचालनालयानं रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना चौकशीसाठी बोलावलंय. पाहा काय आहे यामागचं कारण. ...
Anil Ambani, Reliance Group Scam: अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर कोबरापोस्टने ४१,९२१ कोटी रुपयांच्या महाघोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे. निधी वळवल्याचा दावा; कंपनीने सर्व आरोप फेटाळले. ...