शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

तंत्रज्ञान : CoronaVirus: कोरोना काळ! Reliance Jio ची मोठी घोषणा; मोफत कॉलिंग आणि रिचार्ज मिळणार

व्यापार : अनिल अंबानींना दिलासा! ४ हजार कोटींच्या तोट्यानंतर ‘या’ कंपनीला भरघोस नफा

राष्ट्रीय : Coronavirus : वेगवान चाचणीसाठी Reliance नं खरेदी केलं इस्रायलकडून तंत्रज्ञान; मागितली भारतात आणण्याची परवानगी

व्यापार : संकटात दिलासा! RIL च्या नफ्यात वाढ; २ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना देणार बोनस

मुंबई : रिलायन्सकडून दररोज १ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती

राष्ट्रीय : Reliance कडून दररोज १ हजार टन ऑक्सिजनचं उत्पादन; मुकेश अंबानीही स्वत: लक्ष ठेवून

मुंबई : Coronavirus : कोरोनाशी लढा देण्यासाठी Reliance Foundation चं मोठं पाऊल; ८७५ बेड्सची केली व्यवस्था

मुंबई : CoronaVirus News: कोरोनाविरुद्धच्या लढ्यात रिलायन्सचा पुढाकार; उपलब्ध करून दिल्या ८७५ खाट्या

व्यापार : Anil Ambani यांची Reliance Capital पुन्हा बॉन्डधारकांचं व्याज फेडण्यात ठरली अपयशी

व्यापार : मुकेश अंबानींनी ५९२ कोटींना खरेदी केलं ब्रिटनमधील आयकॉनिक स्टोक पार्क; पाहा काय आहे विशेष