शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : अनिल अंबानी यांच्या पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी, 2275% नं किंमत वाढली; करतोय मालामाल!

व्यापार : 912 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, मोफत Hotstar सबस्क्रिप्शन अन्..; Jio चा दमदार प्लॅन

व्यापार : जिओ वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! या २ प्लॅनमध्ये २० जीबी डेटा मोफत मिळणार

व्यापार : 'या' आहेत देशातील 10 सर्वात श्रीमंत कंपन्या; अनेक देशांच्या GDP पेक्षा जास्त भांडवल...

व्यापार : भारताचे टॉप १० ब्रँड! देशातच नाही तर जगभर आहे वर्चस्व; तुम्हाला यापैकी किती माहित?

व्यापार : मुकेश अंबानींची लेक एक पाऊल पुढे; ईशा अंबानीनं बनवला नवा रेकॉर्ड, वर्षभरात...

तंत्रज्ञान : जबरदस्त स्पीड मिळणार! रिलायन्स जिओने ५.५ जी सेवा केली सुरू; काय फायदा मिळणार?

व्यापार : मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...

व्यापार : Bhakti Modi Reliance Group : मुकेश अंबानींच्या घरात झालेला विवाह; आता रिलायन्सच्या 'या' ब्रँडच्या सीईओ, कोण आहेत भक्ती मोदी?

व्यापार : Bonus Share : बोनस शेअर्स दिल्यानं गुंतवणूकदारांना काय फायदा होतो माहितीये? काय असतात Bonus Shares, का दिले जातात?