लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप

Relationship, Latest Marathi News

ही लक्षणे दिसतील तर लगेच करा ब्रेकअप - Marathi News | Signs which indicates that you should end your relationship | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :ही लक्षणे दिसतील तर लगेच करा ब्रेकअप

जसाजसा वेळ पुढे जातो त्या नात्यातील गोडवा कमी होऊ लागतो. वेळेनुसार, परिस्थितीनुसार सगळं बदलेलं असतं. पार्टनरसोबत असूनही तुम्ही एकटे फिल करू लागता. ...

वयाने मोठ्या असलेल्या मुलींना डेट करण्याचे फायदे - Marathi News | Advantages of dating an older woman | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :वयाने मोठ्या असलेल्या मुलींना डेट करण्याचे फायदे

अनेकांच्या बाबत असं बघायला मिळतं की, एखाद्या मुलाला त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या मुलीशी प्रेम होतं. यामुळे अनेक प्रश्नही उपस्थित होतात. ...

तुमच्या बॉयफ्रेन्डमध्ये हे 7 गुण असतील तर लगेच लग्नाला द्या होकार ! - Marathi News | If You Have A Boyfriend With These 7 Beautiful Qualities, Please Marry Him | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :तुमच्या बॉयफ्रेन्डमध्ये हे 7 गुण असतील तर लगेच लग्नाला द्या होकार !

आजची जनरेशन  लग्न संस्थेकडे शंकेच्या दृष्टीने बघू लागली आहे. या जनरेशनला लिव्ह इन रिलेशनशिप मान्य आहे. त्यांना प्रेम मान्य आहे. पण त्यातील किती तरुणी आपल्या बॉयफ्रेन्डसोबत लग्न करतात यात शंका आहे. ...

तुम्हाला तुमच्या क्रशला आकर्षित करायचंय? तर वापरा हे खास फंडे - Marathi News | Ways To Attract Your Crush Without Saying A Single Word | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :तुम्हाला तुमच्या क्रशला आकर्षित करायचंय? तर वापरा हे खास फंडे

कदाचित तुम्ही या गोष्टीचा कधी विचार केला नसेल पण आपली बॉडी लॅंग्वेज महिलांना आपल्याकडे आकर्षित करण्यात महत्वाची भूमिका बजावते. ...

सहजीवनाच्या प्रवासाला पुन्हा सुर त्यांचे जुळले  - Marathi News | They Decision to stay together for journey of companionship | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सहजीवनाच्या प्रवासाला पुन्हा सुर त्यांचे जुळले 

तीन वर्षांपासून मतभेदांमुळे वेगवेगळे राहत असलेल्या पती-पत्नीने महालोकअदालतमध्ये झालेल्या समुपदेशात पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. ...

रागावलेल्या गर्लफ्रेन्डला मनवण्याच्या काही रोमॅंटिक आयडिया - Marathi News | Ideas to make happy your girlfriend after fight | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :रागावलेल्या गर्लफ्रेन्डला मनवण्याच्या काही रोमॅंटिक आयडिया

तुमच्या रागावलेल्या गर्लफ्रेन्डला किंवा पत्नीला कसं मनवायचं याच्या काही खास आयडियाच्या कल्पना आम्ही तुम्हाला देणार आहोत. ...

मुलीला प्रपोज करण्याआधी या 5 गोष्टींची घ्या काळजी - Marathi News | Before Proposing Girls You Should Take Care Of These 5 Things | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :मुलीला प्रपोज करण्याआधी या 5 गोष्टींची घ्या काळजी

जर तुम्ही एखाद्या मुलीला पसंत करता आणि लवकरच तिला प्रपोज करण्याचा विचार करत असाल तर या 5 गोष्टींची काळजी घ्या.   ...

भाजपा आणि काँग्रेस नेत्यांच्या मुलांची 'सैराट' प्रेमकहाणी; जात वेगळी असल्यामुळे लग्नाला विरोध - Marathi News | Real life Romeo Juliet of Karnataka He is from Congress her father is from BJP They ask SC to let them unite | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा आणि काँग्रेस नेत्यांच्या मुलांची 'सैराट' प्रेमकहाणी; जात वेगळी असल्यामुळे लग्नाला विरोध

या प्रेमीयुगुलातील मुलीचे वडील हे भाजपात असून माजी मंत्री होते, तर मुलाचे वडील हे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत. ...