शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : रणवीर सिंग ते हेलन! तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींची खरी आडनावं माहितीयेत का?

सखी : अरेच्चा! चक्क सुपरस्टार जॉन सीना स्कर्ट घालून फिरतोय? रणवीर - आयुषमानचे फोटोही व्हायरल, ही नक्की कोणती ड्रेसिंग स्टाइल?

फिल्मी : सिद्धार्थ-कियाराच नाही, तर बॉलिवूडचे हे कलाकार शूटिंग करता करता पडले एकमेकांच्या प्रेमात, केलं लग्न, अन्...

मुंबई : Chitra Wagh: उर्फीनंतर वनिता अन् रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवरही चित्रा वाघ बोलल्या

फिल्मी : IN PICS : इतकी भारी डिमांड की हातचा गमावला सिनेमा, या स्टार्सना मानधनामुळे मिळालेला नकार

फिल्मी : IN PICS: बॉलिवूडची 'मस्तानी' दीपिका पादुकोणनं अलिबागमध्ये सजवलंय स्वप्नातील घर, तुम्ही पाहिलेत का फोटो?

फिल्मी : 20 लाखांचं मंगळसूत्र, कोट्यवधींचे कपडे...; दीपिका-रणवीरच्या लग्नासाठी नेमका किती झाला खर्च?

फिल्मी : Flashback 2022 : पान मसाल्याची जाहिरात करणं अक्षयला पडलं होतं महागात, हे सेलिब्रेटी आले होते ट्रोलर्सच्या निशाण्यावर

फिल्मी : रॅपर बादशाहच्या आवाजातील 'सर्कस' सिनेमातील 'आशिकी' गाणं झालं रिलीज

फिल्मी : Cirkus चित्रपटातील 'सुन जरा' गाणं रिलीज, जॅकलिन आणि पूजा हेगडेसोबत रोमान्स करताना दिसला रणवीर सिंग