Join us  

रॅपर बादशाहच्या आवाजातील 'सर्कस' सिनेमातील 'आशिकी' गाणं झालं रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 8:10 PM

1 / 5
रोहित शेट्टी दिग्दर्शित सर्कस या कॉमेडी चित्रपटातील 'आशिकी' हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. (फोटो क्रेडिट- YouTube)
2 / 5
या चित्रपटात रणवीर सिंग, पूजा हेगडे आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (फोटो क्रेडिट- YouTube)
3 / 5
'सर्कस' हा चित्रपट ख्रिसमसच्या मुहूर्तावर 23 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. (फोटो क्रेडिट- YouTube)
4 / 5
गायक बादशाहने गायलेल्या या गाण्याच्या रेट्रो व्हर्जनमध्ये प्रत्येकजण नाचताना दिसत आहे. (फोटो क्रेडिट- YouTube)
5 / 5
या गाण्यात रणवीर सिंग दुहेरी भूमिकेत डान्स करताना दिसत आहे. (फोटो क्रेडिट- YouTube)
टॅग्स :बादशहारणवीर सिंगरोहित शेट्टी