शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : रणवीरपूर्वी 'या' कलाकारांनीही केलंय न्यूड फोटोशूट; 'सैराट'फेम अभिनेत्याचाही आहे यात समावेश

फिल्मी : PHOTOS : सुपरस्टार विजय देवरकोंडा इव्हेंटमध्ये स्लीपर घालून आला.., त्याच्यापुढे रणवीरही फिका...!

क्रिकेट : IPL Closing Ceremony 2022: रणवीर सिंग, एआर रहमानचा धमाका; स्टँड्समध्ये बॉलिवूडचा खिलाडी... पाहा खास फोटोज

फिल्मी : Cirkus Release Date: रोहित शेट्टीचा सर्कस या दिवशी होणार रिलीज, रणवीर सिंग दिसणार डबल रोलमध्ये

फिल्मी : रणवीर सिंगने शेअर केला शर्टलेस फोटो, दाखवली किलर शरीरयष्टी

फिल्मी : बाबो!! लोकांच्या लग्नात नाचण्यासाठी हे सेलिब्रिटी किती मानधन घेतात माहितीये?

फिल्मी : Ranveer Singh, Choti Deepika Rashi Shinde: रणवीर सिंगला प्रेमात पाडणारी मराठमोळी राशी शिंदे नक्की आहे तरी कोण?

फिल्मी : PICS: आलिया भट्ट ते इमरान हाश्मी! हे सेलेब्स आहेत खऱ्या आयुष्यात एकमेकांचे नातेवाईक, नाव वाचून व्हाल थक्क

सखी : Deepika Padukone Birthday : रामलीलाच्या शुटिंगदरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले दिपवीर; कट दिल्यानंतरही थांबवला नव्हता हा सीन

फिल्मी : 300 कोटींची मालकीण असलेल्या दीपिका पादुकोणला पहिल्या सिनेमासाठी मिळालेले मानधन ऐकून जाल चक्रावून