रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
Deepika Padukone And Ranveer Singh Maternity Photoshoot : पठाण, जवान आणि कल्की 2898 सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत. ...
Anant-Radhika's Haldi Ceremony: देशातील आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्याची लगबग सध्या सुरू आहे. नुकताच या दोघांचा हळदी समारंभ संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थि ...
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत. ज्यांनी खलनायकाची भूमिका करूनही आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी साकारलेल्या नकारात्मक भूमिकांनीही इतिहास रचला. ...
हिंदी चित्रपटसृष्टी ही भारतातील सगळ्यात मोठी चित्रपटसृष्टीपैकी एक आहे. पण या अभिनयाच्या विश्वात आपली ओळख निर्माण करण्यासाठी काही कलाकरांना मोठ्या संघर्षाला तोंड घ्यावे लागले. अशा कलाकारांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दसल आपण जाणून घेणार आहोत. ...